लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

धक्कादायक! सलाईनमिश्रित रक्त बाटल्यांची होतेय विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ - Marathi News | lucknow-fake-blood-was-made-by-mixing-saline-water-was-supplied-across-the-city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! सलाईनमिश्रित रक्त बाटल्यांची होतेय विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ

साधारण दोन महिन्यांपूर्वी शहरात होणाऱ्या रक्त बाटल्यांमधील काळ्या बाजाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर, रक्ताच्या बाटल्या विकणाऱ्या अनेक ...

मोफत रोग निदान, उपचार शिबीरात रूग्णांची तपासणी - Marathi News |  Free diagnosis and diagnosis of patients in the treatment camp | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोफत रोग निदान, उपचार शिबीरात रूग्णांची तपासणी

२१ आॅक्टोबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ...

धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त  - Marathi News | Shocking ..! Expiry dated blood given to patient in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त 

बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. ...

धक्कादायक ! ब्लड बॅंकेने दिली एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी - Marathi News | Shocking Blood Bank gave expired blood bag to patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! ब्लड बॅंकेने दिली एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी

एक्स्पायरी डेट संपलेली रक्ताची पिशवी रुग्णाला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समाेर अाला अाहे. याप्रकरणी एफडीए पुढील चाैकशी करत अाहे. ...

रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक - Marathi News | It is mandatory to put a blood component service hospital in a hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक

त्येक हॉस्पिटलमध्ये रक्त व रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक लावणे, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनने बंधनकारक केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर, उपाध्यक्ष सतीश मेटे, सचिव सागर माळी व खजानिस सयाजी फराकटे यांनी पत्रकातून दिली. ...

सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन - Marathi News | In Sindhudurg district, 9, 736 bags of blood collections were collected from 698 camps in six years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन

गेल्या सहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे. ...

‘ते’ रक्तदान करून जपतात ‘जिव्हाळा’; रक्तदानासाठी १२००सदस्य २४ तास तत्पर - Marathi News | 'They' nurture humanity by donating blood; blood donation groop in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ते’ रक्तदान करून जपतात ‘जिव्हाळा’; रक्तदानासाठी १२००सदस्य २४ तास तत्पर

केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित - Marathi News | National Voluntary Blood Donation Day; 1.4% of blood donors inhibited hepatitis B | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपल ...